व्यवसायाच्या वाटेवर चालताना
Rated 5.00 out of 5 based on 1 customer rating
(1 customer review)₹200
✔ लेखक: अमोल चंद्रकांत कदम
✔ पाने: १६०
✔ भाषा: मराठी
✔ प्रकाशक: नवी अर्थक्रांती
SKU:
VVCH
Category: पुस्तक
Description
मराठी माणसाला उद्योग करायला शिकवणारे पुस्तक
व्यवसायाच्या वाटेवर चालताना
काय वाचाल??
- नोकरी करावी की व्यवसाय? व्यवसाय काआणि कोणता करावा?
- कुटुंबातील व्यक्तीचा विरोध की पाठिंबा? त्यावरचे उपाय
- व्यवसाय करण्यासाठीची पूर्वतयारी, भांडवल उभारणी? तारण नसल्यास काय?
- सरकारी परवानग्या, कंपनी रजिस्ट्रेशन, करप्रणाली यासह अनेक गोष्टी
- उत्पादन, मार्केटिंग व ब्रँड कसा बनवावा
- मुद्रा कर्ज, अडथळे व त्यावर मात कशी करायची
- व्यवसायातील स्पर्धा, संकटात सापडलेल्या व्यवसायाला उभारी कशी द्यावी हे सुध्दा मुद्दे यात आहेत.
Reviews (1)
Be the first to review “व्यवसायाच्या वाटेवर चालताना” Cancel reply
Shipping & Delivery
1 review for व्यवसायाच्या वाटेवर चालताना
There are no reviews yet.