



उद्योग आणि मराठी माणूस
Rated 5.00 out of 5 based on 1 customer rating
(1 customer review)₹200
✔ लेखक: प्रा. प्रकाश भोसले
✔ प्रकाशक: नवी अर्थक्रांती प्रकाशन
Out of stock
SKU:
UMMH
Category: पुस्तक
Description
मराठी उद्योजकाला उद्योग/व्यवसाय हा शब्द ऐकल्यावरच एक प्रकारची भीती मनात वाटते. एखादी मराठी व्यक्ती व्यवसायात उतरते तेव्हा तिला सर्वत्र विरोध समस्या आणि अडचणी यांना तोंड द्यावे लागते.
त्यानंतर व्यवसाय सुरु झाला की तो कसा करावा? उद्योग करताना सल्ला कोणाचा घ्यावा? जर अपयश आले तर ते पचवून पुढे कसे जायचे? भांडवल कसे उभे करावे? आपण उद्योगामध्ये कमी कुठे पडतो? असे अनेक प्रश्न आ वासून उभे राहतात.
या आणि अशाच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून आपल्याला मिळणार आहेत.
Reviews (1)
Be the first to review “उद्योग आणि मराठी माणूस” Cancel reply
Shipping & Delivery
1 review for उद्योग आणि मराठी माणूस
There are no reviews yet.