Google (Noto Color Emoji - Unicode 15.1)  प्रजासत्ताक दिन ऑफर मराठी उद्योजकांना व्यवसाय करायला मदत करणारी नवी अर्थक्रांतीची 4 पुस्तके विशेष सवलतीत - क्लिक करा
नवी अर्थक्रांती
  • मुखपृष्ठ
  • शॉप
  • आमच्याबद्दल
  • लेखक
  • कार्यक्रम
  • संपर्क
    • मोफत व्यवसाय मार्गदर्शन
Login / Register
Sign inCreate an Account

Lost your password?

Search
Wishlist
0 items ₹0
Menu
नवी अर्थक्रांती
0 items ₹0
Sold out
Click to enlarge
Home पुस्तक बिझनेसच्या भन्नाट आयडिया
उद्योग आणि मराठी माणूस ₹200
Back to products
स्मार्ट गुंतवणूकदार ₹150

बिझनेसच्या भन्नाट आयडिया

Rated 5.00 out of 5 based on 1 customer rating
(1 customer review)

₹200

✔ लेखक: प्रकाश भोसले
✔ पाने: २३२
✔ प्रकाशक: नवी अर्थक्रांती प्रकाशन

Out of stock

Add to wishlist
SKU: BBIH Category: पुस्तक
Share:
  • Description
  • Reviews (1)
  • Shipping & Delivery
Description

सध्या अनेक तरुण बेरोजगार आहेत, त्यामुळे लग्नं जुळत नाहीत, त्यामुळे त्यांच्यात मानसिक तणाव दिसून येतो. काहीजण या तणावावर मात करुन पुढे जातात, तर काहीजण व्यसनाचा आधार घेतात. उमेदीचा काळ अशा गोष्टींमुळे वाया गेल्याने नंतर त्यांच्या आयुष्यात संघर्ष सुरु होतो. त्यामुळे मुलांना बिनकामाचे शिक्षण देण्यापेक्षा व्यवसायाभिमुख व कौशल्य प्रदान करणारे शिक्षण दिले पाहिजे. हल्लीच्या मुलांमध्ये नवीन शिकण्याची वृत्ती, धाडस व उच्च क्षेत्रात झेपावण्याचे बळ आहे, त्याची जाणीव त्यांना होणे गरजेचे आहे.

आजकाल अनेक चांगली शिकलेली मुलं, गृहिणी, व्हीआरएस घेतलेले लोक भेटतात. प्रत्येकाकडे काहीतरी अनुभव, ज्ञान, वेळ व मेहनत करण्याची तयारीही असते पण; नेमकं काय करायचं, कोणता व्यवसाय निवडायचा, तो कसा एकत्र करायचा, ग्राहक कुठून मिळतील, नेमकी प्रोसेस कशी असेल, व्यवसाय करण्यासाठी कोणत्या मूलभूत गोष्टींचे ज्ञान आवश्यक आहे हे सर्व प्रश्न त्यांच्या डोक्यात असतात. या जगात अगणित संधी आहेत, पण बऱ्याच जणांना याची माहिती नसते. या सर्वांसाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल. या पुस्तकातील बिझनेसच्या १०१ भन्नाट आयडिया वाचून अनेकांचा निश्चितच फायदा होईल. शक्य असल्यास आपला अनुभव मला जरूर कळवावा. आपल्याला हे पुस्तक आवडलं तर आपण हे पुस्तक आपल्या मित्रमंडळीना, नातेवाईकांना अवश्य वाचायला द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.

वडापावची गाडी टाका, रेस्टॉरंट टाका, फर्निचर बनवा, गवंडीकाम करा, वायरमन व्हा, ड्रायव्हर व्हा, भाजी विका, इडली सांबार विका, दूध घाला, पेपर टाका; जो जमेल, जो मिळेल तो धंदा न लाजता करा.

Reviews (1)

1 review for बिझनेसच्या भन्नाट आयडिया

There are no reviews yet.

Be the first to review “बिझनेसच्या भन्नाट आयडिया” Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You have to be logged in to be able to add photos to your review.

Shipping & Delivery

Related products

Sold out
Read more
Quick view
Add to wishlist

स्मार्ट गुंतवणूकदार

Rated 5.00 out of 5
₹150
Sold out
Read more
Quick view
Add to wishlist

नोकरीतून उद्योजकतेकडे

Rated 5.00 out of 5
₹200
Sold out
Read more
Quick view
Add to wishlist

उद्योग आणि मराठी माणूस

Rated 5.00 out of 5
₹200
-25%
Add to cart
Quick view
Add to wishlist

फ्रँचायझी बिरबल

Rated 5.00 out of 5
₹200 Original price was: ₹200.₹150Current price is: ₹150.
-19%
Add to cart
Quick view
Add to wishlist

४ पुस्तकांचा कॉम्बो सेट

₹800 Original price was: ₹800.₹650Current price is: ₹650.
Add to cart
Quick view
Add to wishlist

व्यवसायाच्या वाटेवर चालताना

Rated 5.00 out of 5
₹200
Add to cart
Quick view
Add to wishlist

अर्थसाक्षरतेच्या दिशेने

Rated 5.00 out of 5
₹200
नवी अर्थक्रांती हे एक प्रकाशन असून या अंतर्गत उद्योग आणि व्यवसायाशी संबंधित पुस्तके प्रकाशित करण्यात येतात, तसेच व्यवसायात येणाऱ्या सर्व समस्यांवर विनामुल्य मार्गदर्शन केले जाते. समाजातील सर्व स्तरावर आर्थिक ज्ञान पोहोचवणे व त्यातून वेगवान विकास घडवून आणणे हे ध्येय घेऊन उद्योगविषयक माहिती, आर्थिक साक्षरता, तंत्रज्ञान, चालू घडामोडी तसेच प्रेरणादायक गोष्टींनी परिपूर्ण केवळ चांगल्या आणि उत्कृष्ट ज्ञानाचा शोध घेणे व त्याला प्रकाशित करणे, हे काम आम्ही विविध समाज माध्यमांतून करत आहोत.
धोरण
  • गोपनीयता धोरण
  • नियम आणि अटी
  • रिटर्न, रिफंड पॉलीसी
  • शिपिंग आणि डिलिव्हरी
  • आर्डर ट्रेक करा
पुस्तक
  • अर्थसाक्षरतेच्या दिशेने
  • उद्योग आणि मराठी माणूस
  • नोकरीतून उद्योजकतेकडे
  • फ्रँचायझी बिरबल
पुस्तक
  • बिझनेसच्या भन्नाट आयडिया
  • मला उद्योजक व्हायचंय!
  • व्यवसायाच्या वाटेवर चालताना
  • स्मार्ट गुंतवणूकदार
शॉप पेज
  • पुस्तक
  • डिजिटल कॉपी
  • वर्कशॉप
Affiliate program
  • Become an Affiliate
  • Affiliate Dashboard
  • Affiliate Registration
  • Affiliate Reset Password
नवी अर्थक्रांती 2023 सर्व हक्क राखीव - Designed By SmartUp
payments
  • मुखपृष्ठ
  • शॉप
  • आमच्याबद्दल
  • लेखक
  • कार्यक्रम
  • संपर्क
    • मोफत व्यवसाय मार्गदर्शन
Shopping cart
Close
Start typing to see products you are looking for.
Home
Shop
Wishlist
0 items Cart
My account